Admissions

प्रवेश पद्धत (Admission Procedure):-

अ ) नोंदणी (Registration) करणे :

१० वी  बोर्ड परीक्षा चा निकाल (On -Line )जाहीर झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून  नोंदणी अर्ज स्वीकारले जातील .

१) ऑन लाईन गुणपत्रिका सत्यप्रत

२) मागासवर्गीय विद्याथ्यांसाठी जातींचे सत्यप्रत

३) लातूर शहरात बदली असल्यास आदेश व रुजू अहवाल प्रत

४) अपंग प्रमाणपत्र सत्यप्रत

५) आजी माजी सैनिक प्रमाणपत्र  सत्यप्रत

६) कला क्रीडा संबधी प्रमाणपत्र  सत्यप्रत

७) आधारकार्ड  सत्यप्रत

ऑन लाईन राजिट्रेशन (ON – Line Registration  ) सुविधा उपलब्द आहे .

http://junior.dcomm.org या संकेतस्थळावर जाऊन करू शकता व त्याची  पावती अंतिम प्रवेशावेळी सादर करणे बंधनकारक आहे .

ब) अंतिम प्रवेश :

१) मूळ गुणपत्रिका , टीसी व जातींचे प्रमाणपत्र (राखीव गटासाठी ) कार्यालयात जमा केल्यानंतरच अंतिम प्रवेश निश्चित होईल .

२) मूळ गुणपत्रिका , टीसी व जातींचे प्रमाणपत्र सत्यप्रत -४

३) मागासवर्गीय विद्याथ्यांसाठी जातींचे सत्यप्रत-४

४)लातूर जिला बाहेरुन १० वि पास झालेल्या विद्याथानीना त्याच्या मूळ टी सी च्या मागील बाजूस संबंधित जिल्यातील शिक्षण                          अधिकाराची सही व शिक्का आणणे आवश्यक आहे.

५) महाराष्ट्रा बाहेरील बोर्ड तसेच (C B S E ) ,( I C S E ) १० वी पास झालेल्या विद्याथ्यांना स्थलांतर प्रमाणपत्र (माईग्रेशन                             प्रमाणपत्र )ची मूळ सत्यप्रत जोडणे आवश्यक आहे – ४

६) नुकताच काढलेला पासपोर्ट फोटो दोन

प्रवेश फीस :-

प्रवेशासाठी अनुदानित / विनाअनुदानित/ स्वयंअरथसया तुकडी निहाय वेगवेगळी फीस आहे.

फीस भरून प्रवेश अंतिम करावा . फीस भरलेल्या पावती जपून ठेवावयात पावती हरवल्यास दुसरी पावती देण्यात येणार नाही .

महत्वाचा सूचना :

११वी वाणिज्य शाखेतील सर्व प्रवेश १० वी परीक्षेतील गुणांनुसार दिले जातील .

इंग्रजी माध्यम (C B S E ) व (I C S E ) व इतर बोर्ड यांचा साठी राखीव जागा नाहीत ,सर्वच बोर्डाच्या विद्यार्थ्यांची गुणांचा             टक्केवारीवर  आधारीत एकाच प्रवेश यादी असते .

विषय :

१) अनिवार्य विषय गट ( अ ):

            १) इंग्रजी

            २) पर्यावरण शिक्षण व शाश्वत विकास ,

            ३) आरोग्य व शारिरीक. शिक्षण

२) व्दितीय  भाषा गट ( ब ) :

            मराठी / हिंदी / संस्कृत / माहिती तंत्रज्ञान (आय.टी) / बॅंकिंग – I / लघु उद्योग व स्वयं रोजगार (SISE- I)

            ( वरील पैकी एक विषय निवडणे )

३) ऐच्छिक विषय  गट ( क ):

            १) पुस्तक पालन व लेखाकर्म(Book keeping & accountancy)

            २) वाणिज्य संघटन व व्यवस्थापन (Organization of commerce and Management)

            ३)अर्थशास्त्र(Economics) / सहकार(Co-operation) (सहकार हा विषय फक्त मराठी माध्यमासाठी आहे )

            ४) सचिवाची कार्यपद्धती (Secretarial Practice)/ गणित व संख्या शास्त्र (Mathematics and statics / बॅंकिंग –  II /लघु                           उद्योग व स्वयं रोजगार (SISE –II ) –(ऐच्छिक विषय  गट ( क ) क्र. ४ मधुन कोणताही एक विषय निवडणे )           

 

Prospectus Download